Random Video

Gauri Ingawale | De Dhakka 2 | Trailer Launch | भरथंडीत लंडनच्या रस्त्यावर केली लावणी

2022-07-22 3 Dailymotion

महेश मांजरेकर दिग्दर्शित दे धक्का २ हा सिनेमा येत्या ५ ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. अभिनेत्री गौरी इंगवले या सिनेमात सायलीची भूमिका साकारणार आहे. ही भूमिका साकारण्याची excitement, लंडनमधील शूट याविषयीचा तिचा अनुभव कसा होता जाणून घेऊया या मुलाखतीमध्ये.